एकनाथ शिंदे यांनी त्यांची बार्गेनिंग पॉवर पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. नाशिक, कल्याण, ठाणे या तिन्ही ही सीट्स त्यांनी महायुतीच्या जागावाटपात खेचून आणल्या आहेत. मात्र या जागांवर भाजप आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीने देखील दावा ठोकला होता. आणि या पक्षांची खदखद आता बाहेर येऊ लागली आहे. ठाण्यामध्ये तर हे चित्र उघडपणे दिसत आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विश्वासू नरेश म्हस्के यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र एकनाथ शिंदेंच्या या उमेदवाराला स्थानिक भाजपकडून विरोध चालू झाला आहे. विशेषतः ठाणे लोकसभा मतदारसंघाचा महत्वाचा भाग असलेल्या नवी मुंबईतून त्यांना जोरदार विरोध होऊ लागला आहे. नवी मुंबईवर वर्चस्व असणारे गणेश नाईक यांचे समर्थक थेट एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात घोषणा देत आहेत. त्यामुळे ठाण्यातच भाजपकडून एकनाथ शिंदे यांचा गेम होऊ शकतो का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..
चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
/ @infowari7 .
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...
Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...
#NareshMhsake #EknathShinde #GaneshNaik #NaviMmbaiLoksabha #Kalyan #Thane #Nashik #MiraBhaindar #VijayChougule #OpinionPoll #Mahayuti #Mahavikasaghdi #Loksabha #VotingDay #Voter #NarendraModi #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #Ajitpawar #NitinGadakari #NewsVotingDay #AbkiBarModiSarkar #400Par #NCP #Congrees #RahulGandhi #election2024 #48Seats #LokasabhaElection2024 #LoksabhaElection #BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress#DevendraFadnvis #MaharashtraPoliticsUpdate