लोकसभा निवडणूक सुरु होण्याच्या आधी एकनाथ शिंदे यांना एक याकडेही जागा मिळणार नाहीत. असं बोललं जात होतं. मात्र जस जश्या निवडणूक पुढे सरकल्या तशा शिंदेंनी आपली बार्गेनिंग पॉवर जोरदार वापरत अनेक महत्वाच्या जागा पदरात पडून घेतल्या आहेत. त्यातल्याच दोन जागा आहेत मुंबईच्या. शिंदे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना अखेर उत्तर पश्चिम मुंबईमधून शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर एकेकाळचे ठाकरेंचे विश्वासू आणि आता शिंदे गटात असलेल्या यशवंत जाधव यांच्या पत्नी, यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून तिकीट मिळालं आहे. मात्र या दोन्ही उमेदवारांच्या शिंदे गटात जाण्यामागे ED च्या कारवाईची भीती होती असं चित्र आहे. तरीदेखील या दोन्ही उमेदवारांना तिकीट का देण्यात आलं. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून…
चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
/ @infowari7 .
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...
Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...
#ED #Ravindravayakar #YaminiJadhav #YashvantJadhav #Shivsena #OpinionPoll #Mahayuti #Mahavikasaghdi #Loksabha #VotingDay #Voter #NarendraModi #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #Ajitpawar #NitinGadakari #NewsVotingDay #AbkiBarModiSarkar #400Par #NCP #Congrees #RahulGandhi #election2024 #48Seats #LokasabhaElection2024 #LoksabhaElection #BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress#DevendraFadnvis #MaharashtraPoliticsUpdate