सध्याच्या राजकरणात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे म्हणजे राजकरण जस जमिनीवर चालू आहे तसाच ते सोशल मीडियावर देखील चालू आहे. महत्वाचं म्हणजे इंस्टग्रामवर तर सगळ्या नेत्यांच्याच रील दिसत आहेत. अशीच एक रील दिसली एका राजस्थानच्या एका उमेदवारीची. उमेदवार कमी ते पोरगंच वाटत होतं. पाम हजारोंच्या संख्येने माणसं त्याच्या मागे दिसत होती. थोडा रिसर्च केल्यावर कळलं हा उमेदवार केवळ २६ वर्षांचा आहे. महत्वाचं म्हणजे हा तरुण सध्या पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील शिव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहे आणि त्याने लोकसभा निवडणुकीसाठी बारमेर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. या उमेदवाराचे नाव आहे रवींद्र भाटी. मग हा रवींद्र भाटी कोण आहे? अपक्ष असताना देखील हा लाखोंची गर्दी का जमवत आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..
चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
/ @infowari7 .
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...
Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...
#RavindraBhati #Rajsthan #ViralReel #WhoRavindraBhati #OpinionPoll #Mahayuti #Mahavikasaghdi #Loksabha #VotingDay #Voter #NarendraModi #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #Ajitpawar #NitinGadakari #NewsVotingDay #AbkiBarModiSarkar #400Par #NCP #Congrees #RahulGandhi
#election2024 #48Seats
#LokasabhaElection2024 #LoksabhaElection
#BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress
#DevendraFadnvis
#MaharashtraPoliticsUpdate