भाजपने हे मुंबईचे तीनही खासदार का घरी बसवले ? भाजपचे उमेदवार रिपीट l अपवाद ७ लोकसभा मतदारसंघ l

Опубликовано: 27 Декабрь 2024
на канале: InfoWari
709
like

भाजपची जवळपास सर्वच मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र या सर्वच मतदारसंघात भाजपने जवळपास उमेदवार रिपीट केल्याचं चिन्ह होतं. मात्र याला अपवाद ठरले हे ७ लोकसभा मतदारसंघ जिथल्या सीटिंग खासदारांचं भाजपने तिकीट कापलं आहे. त्यातच पूनम महाजन यांचं तिकीट कापल्यानंतर या चर्चेला अजूनच बळ मिळालं आहे. महत्वाचं म्हणजे भाजपने मुंबईतले सर्वच्या सर्व सीटिंग खासदार खासदारांचं तिकीट कापलं आहे. पूनम महाजन, मनोज कोटक आणि गोपाळ शेट्टी असे तीनही खासदार भाजपने घरी बसलवाले आहेत. त्यामुळे भाजपने मुंबईतल्या तीनही खासदारांचं तिकीट का कापलं? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.

चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
   / @infowari7  .

आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .


Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...

Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...

Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...

#BJPCandidate #PoonamMahajan #ManojKotak #GopalShetty #Mubai #OpinionPoll #Mahayuti #Mahavikasaghdi #Loksabha #VotingDay #Voter #NarendraModi #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #Ajitpawar #NitinGadakari #NewsVotingDay #AbkiBarModiSarkar #400Par #NCP #Congrees #RahulGandhi
#election2024 #48Seats
#LokasabhaElection2024 #LoksabhaElection
#BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress
#DevendraFadnvis
#MaharashtraPoliticsUpdate