कोरोना महामारीने सगळीकडे हाहाकार माजवला असताना, दोन लसी निर्माण करण्यात आले होत्या ज्या सगळ्यांसाठी जीवनदान ठरल्या ,काहींनी कोविशिल्ड तर काहीनी कोव्हॅक्सिन घेतल्या. मात्र लस ज्या वेगाने तयार करण्यात आली होती त्याबद्दल अनेकांनी शंका तर तेव्हा व्यक्त केलेच होते कारण बऱ्याच वेळा बोलले गेले होते, की ह्या परिणामकारक असतील की नाही, पण आत्तापर्यंत तर लसीचे परिणाम परिणामकारक दिसून आलेले आहे.मग तरी आज कोविशिल्ड या लसीची सर्वत्र चर्चा का होत आहे, सिरम इन्स्टिट्यूट सोबत टायप करून एस्ट्रा झेनका कंपनीने तयार केलेली ही कोव्हीशेल्ड लस तिच्यामध्ये ब्रिटनच्या कोर्टात खटले का दाखल होत आहेत, हेच आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत...
चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
/ @infowari7 .
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...
Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...
#Corona #Covid19 #Covishield #Lockdown #corona #covid #coronavirus #stayhome #dirumahaja #lockdown #quarantine #love #staysafe #virus #memes #instagram #stayathome #like #india #instagood #s #follow #indonesia #k #tiktok #socialdistancing #viral #meme #photography #art #coronamemes #likeforlikes