आजकाल इस्टेटीच्या लोभापायी, प्रेम प्रकरणाच्या संबंधांमुळे आणि काही वादांमुळे अनेक खूनाच्या घटना सऱ्हासपणे होताना दिसून येतात. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी आणि नवरा बायकोच्या पवित्र नात्याला कलंकित करणारी घटना पुण्याच्या चऱ्होली खुर्द, तालुका खेड येथे पाहायला मिळाली.
तसं पाहायला गेलं तर भावा भावामधील नात्याकडे आपण 'राम लक्ष्मणाची जोडी' म्हणूनही पाहतो आणि दुसरीकडे 'सख्खा भाऊ पक्का वैरी' असे ही या नात्याकडे पाहिले जाते. आज आपण 'सख्खा भाऊ पक्का वैरी' या अंगाने घडलेल्या घटनेबद्दल जाणून घेणार आहोत. ही घटना नवरा, बायको, दिर आणि मुलगी अशा चार लोकांच्या अवतीभोवती फिरणारी असून नेमकं प्रकरण काय हे जाणून घेऊया..
चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
/ @infowari7 .
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...
Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...
#Khed #Murder #Alandi #Crime #Affair #Love #Charholi #BrotherMurder #Kill #PoliceStation #PuneCrime #SayyadMurder #PunePolice