राज्यात तिसऱ्या टप्यातील मतदान अखेर पार पडलं. सर्वात जास्त रंगलेला हा टप्पा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही . त्यातही काही मतदारसंघ असे होते कि जिथं संपूर्ण वातवरण ढवळून निघालं होतं. यामध्ये प्रामुख्याने बारामती, सिंधुदुर्ग आणि माढ्याचा समावेश होता. निवडणुकीच्या दिवशी देखिल याच मतदारसंघात अशीच लढत पाहायला मिळाली. त्यामुळे या मतदारसंघात कुणाचा गुलाल असणारा यावर आता लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे या हायप्रोफाइल लढतीत वातवरण नक्की कोणाच्या बाजूने झुकलं? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून....
चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
/ @infowari7 .
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...
Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...
#SupriyaSule #SunetraPawar #AjitPawar #Baramati #RajThackrey #NarayanRane #Manase #BJP #Shivsena #OpinionPoll #Mahayuti #Mahavikasaghdi #Loksabha #VotingDay #Voter #NarendraModi #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #Ajitpawar #NitinGadakari #NewsVotingDay #AbkiBarModiSarkar #400Par #NCP #Congrees #RahulGandhi #election2024 #48Seats #LokasabhaElection2024 #LoksabhaElection #BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress#DevendraFadnvis #MaharashtraPoliticsUpdate