लोकसभेच्या निवडूणुक टप्याटप्याने होत आहेत. त्यामुळे खाई ठिकाणी निवडणूक पार पडल्या आहेत. तर बऱ्याच जागी अजूनही उमेदवार जाहीर होत आहेत. महत्वाचं म्हणजे यातील काही जागांवर अख्या देशाचं लक्ष होता. ती जागा म्हणजे रायबरेली आणि अमेठी. रायबरेली आणि अमेठी या गांधी घराण्याच्या परंपरागत जागा होत्या. त्यामुळे इथून गांधी पुन्हा उभे राहणार का? यावर सस्पेन्स होता. मात्र आखेर आता राहुल गांधी हे रायबरलीतून उभे राहणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र राहुल गांधी या पूर्वी अमेठीतून उभे राहत होते. २०१९ यामध्ये अमेठीतून भाजपतर्फे स्मृती इराणी उभ्या राहिल्या होत्या आणि जिंकल्या देखील होत्या. त्यामुळेच आता भाजपने २०२४ मध्ये राहुल गांधी स्मृती इराणिनींना घाबरून मतदारसंघातून निघून गेल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राहुल गांधींनी नक्की का मतदारसंघ सोडला आहे . वायनाड असताना देखील ते रायबरेलीतूनच का उभे राहिले? पाहून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..
चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
/ @infowari7 .
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...
Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...
#RahulGandhi #Raibareli #Amethi #SmrutiIrani #Congress #BJP #Shivsena #OpinionPoll #Mahayuti #Mahavikasaghdi #Loksabha #VotingDay #Voter #NarendraModi #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #Ajitpawar #NitinGadakari #NewsVotingDay #AbkiBarModiSarkar #400Par #NCP #Congrees #RahulGandhi #election2024 #48Seats #LokasabhaElection2024 #LoksabhaElection #BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress#DevendraFadnvis #MaharashtraPoliticsUpdate