Udyanraje - Shahu Mahraj यांची संपत्ती नेमकी किती आहे? लोकसभेला उभा राहिलेल्या उमेदवारांची संपत्ती l

Опубликовано: 27 Декабрь 2024
на канале: InfoWari
1,395
like

आपल्या देशात सध्या तरी राजेशाही सिस्टिम नाहीये. मात्र राजेशाही घराणी अजूनही आहे. अजूनही हाय राजाबकडे पूर्वापार चालत आलेली अमाप संपत्ती असल्याच्या अनेक स्टोऱ्या पण ऐकत असतो. त्याच्या काही दांत कथा देखील त्या त्या भागात प्रसिद्ध असतात. मात्र या राजांची, राजघराण्याची संपत्ती किती असेल याचं मोजमाप मात्र आपल्याला करता येत नाही. मात्र याला एक अपवाद आहे. तो म्हणजे निवडणुकांचा. जस जशी हि राजघरानी स्वातंत्र्यनंतर राजकारणात येऊ लागली तशी त्यांच्या देखील संपत्तीच मोजमाप होऊ लागलं. या वेळी देखील राज्यात कोल्हापूरमधून शाहू छत्रपती आणि साताऱ्यातून उदयन महाराज भोसले निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोघांनी देखील आपलं निवडणुकीचा फ़ॉर्म भरताना आपली संपत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन राजघराण्यातील व्यक्तींची संपत्ती किती आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून…

चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
   / @infowari7  .

आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .


Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...

Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...

Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...

#ShahuMaharai #UdayanRaje #UdayanRajeBhasale #OpinionPoll #Mahayuti #Mahavikasaghdi #Loksabha #VotingDay #Voter #NarendraModi #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #Ajitpawar #NitinGadakari #NewsVotingDay #AbkiBarModiSarkar #400Par #NCP #Congrees #RahulGandhi
#election2024 #48Seats
#LokasabhaElection2024 #LoksabhaElection
#BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress
#DevendraFadnvis
#MaharashtraPoliticsUpdate