राज ठाकरे या लोकसभा निवडणुकीत काय करणार यावर बरच काळ सस्पेन्स होता, मात्र राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना धक्केदायकपणे महायुतीला थेट बिनशर्त पाठींबा दिला. त्यांच्या या पाठींब्यावर अनेक टीका टिपण्या झाल्या. मात्र राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी स्पष्ट शब्दात त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना महायुतीचा प्रचार करण्याचा आदेश दिला. मात्र या आदेशानंतर राज ठाकरे स्वतः महायुतीच्या प्रचारात उतरणार का? यावर देखील प्रश्नचिन्ह होतं. मात्र हा प्रश्न निकाली निघाला आहे. राज ठाकरे यांनी नारायण राणेंसाठी थेट सभाच घेतली आहे. कनकवलीमध्ये राज ठाकरेंनी राणेंना निवडून आणण्यासाठी जोरदार आवाहन केलं. त्यामुळे राज ठाकरेंनी फक्त राणेंचाच प्रचार का केला? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
/ @infowari7 .
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...
Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...
#RajThackrey #NarayanRane #Manase #BJP #Shivsena #OpinionPoll #Mahayuti #Mahavikasaghdi #Loksabha #VotingDay #Voter #NarendraModi #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #Ajitpawar #NitinGadakari #NewsVotingDay #AbkiBarModiSarkar #400Par #NCP #Congrees #RahulGandhi #election2024 #48Seats #LokasabhaElection2024 #LoksabhaElection #BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress#DevendraFadnvis #MaharashtraPoliticsUpdate