कर्नाटकातील हुबळी येथे नेहा हिरेमठच्या हत्येवरून राजकारण तापले आहे. काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिच्या निर्घृण हत्येकडे सर्वाना मोठा धक्का बसला आहे. मुस्लिम फयाजने नेहाला तिच्याच कॉलेजमध्ये मारले आहे त्यामुळे कर्नाटकमधील वातावरण चांगलेच तापले आहे. फयाज मुस्लिम असल्याने याचा संबंध लव्ह जिहादशी लावला जातोय. चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय?
चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
/ @infowari7 .
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...
Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...
#NehaHiremath #NiranjanHiremath #LoveJihad #KarnatakMurder #Fayaj #GovernmentKarnatak #Congrees #OpinionPoll #Mahayuti #Mahavikasaghdi #Loksabha #VotingDay #Voter #NarendraModi #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #Ajitpawar #NitinGadakari #NewsVotingDay #AbkiBarModiSarkar #400Par #NCP #Congrees #RahulGandhi #election2024 #48Seats #LokasabhaElection2024 #LoksabhaElection #BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress#DevendraFadnvis #MaharashtraPoliticsUpdate