मुंबईत उमेदवार देताना भाजपने बऱ्यापैकी धक्का तंत्राचा वापर केला आहे. यातला सर्वात मोठा धक्का ठरला तो पूनम महाजन यांचं तिकीट कापण्याचा. पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपने उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे उत्तर मध्य मुंबईतून भाजपने उज्वल निकम यांच्या माध्यमातून एक फ्रेश चेहरा आणला आहे. मग पूनम महाजन यांचं तिकीट का कापण्यात आलं ? उज्वल निकमच नक्की का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..
चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
/ @infowari7 .
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...
Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...
#UjwalNikam #PoonamMahajan #BJPCandidate #OpinionPoll #Mahayuti #Mahavikasaghdi #Loksabha #VotingDay #Voter #NarendraModi #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #Ajitpawar #NitinGadakari #NewsVotingDay #AbkiBarModiSarkar #400Par #NCP #Congrees #RahulGandhi
#election2024 #48Seats
#LokasabhaElection2024 #LoksabhaElection
#BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress
#DevendraFadnvis
#MaharashtraPoliticsUpdate