राज्य लोकसभा निवडणूक चालू असताना एक भलत्याच गोष्टीची चर्चा चालू झाली आहे. ती म्हणजे मुंबईवर हल्ला करणारा क्रूरकर्मा दहशतवादी कसाब आणि त्याच्या दहशतवादी कृत्यांची. हा खटला लढणारे उज्ज्वल निकम यांना मुंबईत महायुतीकडून तिकीट देण्यात आलं आहे. आणि त्यामुळेच मग हि केस हाताळताना उज्ज्वल निकम यांनी काही तथ्ये लपवली असा आरोप होऊ लागला आहे. यातूनच आता मुंबई हल्ल्यात शाहिद झालेले हेमंत करकरे यांच्या मृत्यूचा देखील मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे हा मुद्दा का चर्चेत आहे? करकरेंची हत्या कसाबने नाही? तर इतर कोणी केली असा आरोप का? केला जात आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून..
चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
/ @infowari7 .
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...
Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...
#HemantKarkare #Kasab #UjwalNikam #Manase #BJP #Shivsena #OpinionPoll #Mahayuti #Mahavikasaghdi #Loksabha #VotingDay #Voter #NarendraModi #SharadPawar #EknathShinde #DevendraFadanvis #Ajitpawar #NitinGadakari #NewsVotingDay #AbkiBarModiSarkar #400Par #NCP #Congrees #RahulGandhi #election2024 #48Seats #LokasabhaElection2024 #LoksabhaElection #BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress#DevendraFadnvis #MaharashtraPoliticsUpdate