राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत राखीव प्रवर्गातून म्हणजेच VJNT मधून आमचे मित्र सचिन रामकृष्ण वाघाडे हे उभे ठाकले आहेत. त्यांना पसंती क्रमांक 1 चे मत देऊन जास्तीत जास्त संख्येने निवडून द्यावे हि विनंती. @sachinwaghadeofficial
@fearless_maratha_official
#fearlessmaratha #sachinwaghade #vjnt #nagpur #sinate #election #senateelections