📯📯 ....🙏🏻 *नमस्कार*🙏🏻..... 📯📯ll 🚩📿
"श्री शिवराज्याभिषेक सोहळा २०२२"
🕉 तिथी प्रमाणे 🕉
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजेच श्री शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ला उत्साहात आणि दिमाखात साजरा होणार आहे..
या सुवर्ण सोहळ्यात सहपरिवार आपण अवघे अवघे या....
श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यात अवश्य येणे करावे..._
🚩📯 आनंदोत्सव स्वराज्याचा 📯🚩
💢💢🕉💢💢🕉💢💢🕉💢💢
♦️ दिनांक :- १२ जून २०२२
♦️ वेळ :- सकाळी ठिक ६:०० वाजता..
♦️ स्थळ :- "शिवतीर्थ", राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुने यशोधरा पोलीस स्टेशन जवळ, नागपूर..
💢💢🕉💢💢🕉💢💢🕉💢💢
🚩🚩 !! जय भवानी !! 🚩🚩
🚩🚩 !! जय शिवराय !! 🚩🚩
🚩🚩 !! जय शंभुराजे !! 🚩🚩
श्री शिवछत्र प्रतिष्ठान, नागपूर
🔱⚜🔱⚜🔱⚜🔱⚜🔱⚜🔱