शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेवून आपल्याला एखदा व्यवसाय सुरु करता येईल का या आशेन अनेक महिला शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करतांना दिसत आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेतून शिलाई मशीन योजनेसाठी अर्थसहाय्य दिले जाते. परंतु हि योजना आता बंद करण्यात आली असल्याचे प्राथमिक माहितीतून दिसते..या संदर्भात अधिकृत अशी काही माहिती हाती आलेली नाही.
Following subject covered in this video.
mofat shilai machine scheme.
free sewing machine scheme no longer to apply.
what is mofat shilai machine yojana.
pm vishwakarma yojana mofat shilai machine.