लाडकी बहिण योजनेचे तुमचे अर्ज ना मंजूर का होत आहे असे करा कागदपत्रे अपलोड | माझी लाडकी बहिण योजना

Опубликовано: 07 Июнь 2025
на канале: Digital DG
69,452
348

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अनेक अर्ज रद्द होत आहेत. याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे कागदपत्रे व्यवस्थित अपलोड न करणे होय.
तुम्हाला देखली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज रद्द झाला असा संदेश आला असेल तर असे करा कागदपत्रे अपलोड.
mukhyamantri mazi ladki bahin yojana.