तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला काही कारणास्तव मोबाईल नंबर चेंज करावा लागत असेल तर हि माहिती तुमच्यासाठी आहे.
बांधकाम कामगार योजनेसाठी लिंक मोबाईल नंबर कसा चेंज करावा या संदर्भात या व्हिडीओमध्ये माहिती देण्यात आली आहे.
बांधकाम कामगार योजनेस मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी हि आहे वेगळी लिंक | Bandhkam kamgar Yojana.