नोकरी नाही नो टेन्शन | PMFME अंतर्गत सुरु करा व्यवसाय गावातच निर्माण करा रोजगार | Business Startup

Опубликовано: 14 Январь 2025
на канале: Digital DG
869
24

तुम्ही ग्रामीण भागातील असाल किंवा शहरी भागातील आणि तुम्हाला जर जॉब नसेल तर तुम्ही तुमच्या गावात किंवा ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी FMFME अंतर्गत व्यवसाय सुरु करू शकता.
FMFME Scheme अंतर्गत शासन तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान देते.

नोकरी नाही नो टेन्शन | PMFME अंतर्गत सुरु करा व्यवसाय गावातच निर्माण करा रोजगार | Business Startup