ऑनलाईन पैसे कमावण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग | Digital Product Selling Online Course

Опубликовано: 31 Март 2025
на канале: Technical Manoj Dhawale
555
3

हा वेबिनार नाही !
हा एक ऑनलाईन कोर्स आहे जो तुम्ही केव्हाही कुठेही तुमच्या सोईनुसार मोबाईल किंवा कंप्यूटर वर शिकू शकता.
लाईफ टाईम व्हॅलिडिटी सोबत.
https://mgdlab.com/featured-course/

नमस्कार मित्रांनो या कोर्स मध्ये मी तुम्हाला तुमचे डिजिटल प्रॉडक्ट कशाप्रकारे सेल करायचे हे शिकविणार आहे यामध्ये अगदी सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रक्रिया दिली आहे. याचा वापर करून तुम्ही अगदी यशस्वीरित्या तुमचे डिजिटल प्रॉडक्ट हे फेसबुकच्या ॲडव्हर्टायझिंग च्या माध्यमातून सेल करू शकता.

याकरिता तुम्हाला फक्त एकवेळेस डोमेन आणि होस्टिंग चा खर्च करावा लागणार आहे म्हणजे झाले. मग तुमचा हा डिजिटल व्यवसाय सुरु होईल. त्यांनंतर तुम्ही तुमची वेबसाईट हि अधिकाधिक लोकांपर्यंत फेसबुक अ‍ॅड (Facebook Ad) च्या माध्यमातून पोहचवूण आपल्या प्रॉडक्ट ला जास्तीत जास्त सेल कशे आणायचे ते आपण शिकणार आहोत.

ग्राहक तुमच्या वेबसाईटला भेट देईल तिथून तुम्हाला पेमेंट करेल त्यांनतर त्याला तुमचे प्रोडक्ट लगेच डाउनलोड करता येईल व त्याच्या मेल वर सुद्धा अपोआप पोहचेल. (Instant & Automated Product Delivered Through Email) आणि विशेष म्हणजे हि प्रोसेस आपल्या वेबसाईटवर इम्प्लीमेंट करण्याकरिता आपल्याला कोणतेही अतिरिक्त खर्च लागणार नाही. हि सर्व ऑटोमेशन (Automation) प्रोसेस फ्री मध्ये कशी अमलात आणायची ते आपण शिकणार आहोत.


एकूण 44 रेकॉर्डेड व्हिडीओ संपूर्ण प्रॅक्टिकलसह अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत व सोबत बोनस मटेरीअल सुद्धा

होस्टिंग (Hosting) आणि डोमेन (Domain) खरेदी करणे व सेटअप करणे.
प्रॉडक्ट डिलिव्हरी सोबत संपूर्ण ऑटोमेशन वेबसाईट बनविणे.
मार्केटिंग लँडिंग पेज बनविण्याकरिता जबरदस्त स्ट्रॅटेजीस.
चॅट GPT चा उपयोग करून यशस्वी लँडिंग पेज व जाहिरात तयार करणे.
प्रॉडक्ट लिस्टिंग करीता उत्कृष्ट जाहिरात बनविण्याची सोपी पद्धत.
वेबसाईट वरून ऑनलाईन पैसे स्वीकारण्याकरिता संपूर्ण पेमेंट गेटवे सेटअप.
फेसबुक च्या माध्यमातून जाहिराती करण्यासाठी संपूर्ण सेटअप प्रक्रिया.
फेसबुक चे बिजनेस पेज, जाहिरात खाते तयार करणे सर्व माहिती प्रॅक्टिकलसह.
डिजिटल प्रोडक्ट डिलिव्हरी करीता ऑटोमेशन ईमेल (Automation Email).
अबान्डोनेमेंट कार्ट रिकवरी Abandonment Cart Recovery.
वेबसाइट सुरक्षित व ऑप्टिमाइझ करणे, आणि मूलभूत एसईओ (SEO).
फेक सेल आणि फेक टेस्टिमोनिअल दाखवून ग्राहकांना आकर्षित करणे.
वेबसाईटवर व्हाट्सअप चाट बटण लावणे.
वेबसाइट बॅकअप / रिस्टोअर करणे आणि बरेच काही.

कोणतीही फसवणूक नाही, दुसरी मार्केटिंग नाही, लगेच नोंदणी करा आणि शिकायला सुरवात करा
https://mgdlab.com/featured-course/