Jay शिवराय मित्रांनो, माझ्या सर्व मराठी बांधवांना मी मोफत ब्लॉगिंग बद्दल माहिती आणि घरी बसून काम करून कश्या पद्धतीने पैसे कमावता येतात याबद्दल माहिती सांगणार आहे, माझा मराठी बांधव खचून न जाता तो ही मेहनतीने घरी बसून काम करून पुन्हा एकदा जोशाने काही तरी काम करावं म्हणून हा एक छोटासा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास फक्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोस्ट पोहचवा....
या पोस्टमध्ये तुम्हाला
1. ब्लॉगिंग म्हणाजे काय?
2. ब्लॉगिंग ची सुरुवात कशी करावी?
3. ब्लॉगिंग करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता लागते?
4. ब्लॉगिंग कोण करू शकत?
5. ब्लॉगिंग cha माध्यम कोणता असावा??
6. ब्लॉग cha विषय कसा निवडावा.
7.ब्लॉग साठी कोणती भाषा योग्य??
8. domain and Hosting बद्दल थोडक्यात माहिती.
9.ब्लॉगिंग ची सुरुवात कशी करावी.
10. ब्लॉगर setting कसे करावे.
11. Google search console and Google analytics.
असे बरेच गोष्टी मी तुम्हाला सांगितलं आहे. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि ही सर्व जर तुम्हाला वाचायला आवडत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करू शकता..
** Products I Use For Making Videos **
Best Recording Lapal Mic Boya M1
-https://amzn.to/3NcXlRl
Best Recording Mic with stand-
https://amzn.to/467Y6Ua
Best Loptop in budget-
https://amzn.to/3XehXgH
Best Headphone-
https://amzn.to/46b1m12
Blogging Site- www.marathiabhiman.in