Blogging म्हणजे तुम्ही तुमचं कौशल्य लिखाणाच्या स्वरूपात लिखाण करून ब्लॉगर वर publish करणे, तुम्हाला असे दहा विषय या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, ज्यामधे तुम्ही तुमचं विषयलेखन करून स्वतःचा ब्लॉग तयार करू शकता.
असे दहा विषय या व्हिडिओ मधे सांगितलं आहे आणि का या विषयांना scope आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, व्हिडिओ आवडेल तर नक्कीच दुसऱ्यांना पाठवा, आणि लाईक subscribe करा.
धन्यवाद:
blogging साठी विषय कसा निवडावा याबाबतीत वाचायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
#https://mazimarathi1.blogspot.com/202...