#मुख्यमंत्री_लाड़ली_बहना_योजना #लाडकी_बहीण_योजना
link :-
https://myaadhaar.uidai.gov.in/verify...
बंधू आणि भगिनींनो नमस्कार
मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काही बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहेत परंतु काही भगिनी असे आहेत की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत तर ते का झाले नाहीत याचे मुख्य कारण मी या व्हिडिओच्या मार्फत आपल्यासमोर आणत आहोत
मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सोबत तुमच्या काही शंका असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला नक्की कळवा सोबतच या व्हिडिओला लाईक करा आणि इतर भगिनी मध्ये शेअर करा जेणेकरून तेही जाणू शकतील की त्यांचे पैसे का जमा झालेले नाहीत