#studentportalyoutubechannel #saral #studentportal
शिक्षक मित्रहो नमस्कार
मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सरल मधील एक अशक्य काम शक्य करणारा आहात स्टुडंट पोर्टल वर तुम्ही पाहिलं असेल की विद्यार्थ्यांची इयत्ता आपण बदलू शकत नाही परंतु ती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बदलू शकतो
तरी माझ्या परिश्रमासाठी चॅनेल ला नक्की subscribe करा
आणि विडिओ ला ही like आणि share करायला विसरू नका