Microsoft Designer Tutorial | free AI graphics design tool | Netbhet

Опубликовано: 26 Январь 2025
на канале: Netbhet Elearning solutions
2,176
like

Netbhet AI Library

AI च्या जगात आत्मविश्वासाने प्रगती करण्यासाठी तुम्हाला तयार करणारा पहिला आणि एकमेव मराठी स्रोत !
Weekly Updates | Training Videos | New Tools

नेटभेट प्रस्तुत ही AI Library सर्व प्रोफेशनल्स, व्यावसायिक, विद्यार्थी आणि नवतंत्रज्ञान शिकण्यासाठी उत्साही असलेल्या सर्वांसाठी डिझाइन केली आहे. ज्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) या क्षेत्रात आघाडीवर राहायचे आहे अशा सर्वांसाठी ही AI Library आहे.

आपल्याला यामध्ये AI संबंधित ज्ञान आणि संसाधनांचा खजिना मिळेल, AI मधील जागतिक घडामोडी काळातील, नवीन AI टूल्स ची माहिती मिळेल आणि खूप सारे ट्रेनिंग व्हिडिओ मिळतील.

Netbhet AI Library मध्ये दर आठवड्याला नवीन अपडेटस केले जातील. आम्ही दररोज AI जगतामध्ये घडणाऱ्या नवनवीन घडामोडिंचा अभ्यास करून त्यातील महत्वाची माहिती सोप्या स्वरूपात, दर आठवड्याला आणि मराठी भाषेतून आपल्यासमोर सादर करणार आहोत.

Register Now -
https://learn.netbhet.com/courses/AI-...