Sole Proprietorship in Marathi MSME In Marathi | कमी पैसे मध्ये आपला बिझनेस रजिस्टर करा

Опубликовано: 16 Май 2025
на канале: Aapla Hemant
85
like

आजच्या विडियो मध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या ल जर आपला लहान बिझनेस रजिस्टर करायचं असेल आणि ते पण कमीत कमी पैसे मध्ये तर आपण कसे रजिस्टर केल पाहिजे या विषयी सविस्तर माहीत |Sole Proprietorship in Marathi MSME In Marathi | कमी पैसे मध्ये आपला बिझनेस रजिस्टर करा
#hemantchaudhari #marathibusiness #मराठीबिझनेस

Web Hosting Discount Link - https://bit.ly/myhostinger-plans

माझ्याशी संवाद साधण्यासाठी - https://bit.ly/meheymnt20

आपल्याला जर आपला स्वतचा आहे तो व्यवसाय वाढवायचा असेल किंवा नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर आपण फ्री मध्ये प्रत्येक आठवड्याला Masterclass घेतो. अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करून आपली Community जॉइन करायला विसरू नका !


⁣★☆★ CONNECT WITH HEMANT CHAUDHARI ON SOCIAL MEDIA ★☆★ ⁣
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦:   / meheymnt20  
𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞:    / @meheymnt20  
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤:   / meheymnt20  
Linkedin:   / heymnt20  

नमस्कार
मी आपला हेमंत चौधरी Founder of Zoxotech Company !

आपल्या मराठमोळ्या मराठी YouTube चॅनेल वर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपल्या ह्या चॅनेल वर १. Make Money Online २. Social Media Marketing ३. Finance & Investment ४. Business & Life Education ५. Video Production ( Photography & Film Making ) आणि Marathi Business Ideas ( मराठी बिझनेस आयडिया )
या विषयी चे व्हिडिओ पाहीला मिळतील.

आपल्याला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर ह्या आपल्या मराठमोळ्या चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.

धन्यवाद
---------
Name - Hemant Chaudhari
For Connect- [email protected]