|Vatvaghul Chi Mahiti| वटवाघूळ प्राणी माहिती मराठी/ Bat Animal Information In Marathi

Опубликовано: 27 Декабрь 2024
на канале: KUBER CLASSES
638
4

|Vatvaghul Chi Mahiti| वटवाघूळ प्राणी माहिती मराठी/ Bat Animal Information In Marathi #kuberclasses

अ) "वटवाघूळ प्राणी" प्राथमिक माहिती / (Basic Information About Bat Animal) :-
"vatvaghul" (वटवाघूळ) हा दूरपर्यंत उडण्याची क्षमता असलेला एकमेव सस्तन प्राणी (prani) आहे. "वटवाघूळ" (Bats) १२००० HZ पर्यंत आवाज ऐकू शकतात. "vatavaghula" (bat) आपल्या नाकातून हळुवारपणे अतिशय उच्च वारंवारतेचे ध्वनी निर्माण करतात. "वटवाघूळ" (bats) हा प्राणी (animal) प्रतिध्वनी ऐकून आपल्या भक्षकांचा वेध घेतात. "vatvaghul" (वटवाघूळ) यांना काही देशांमध्ये शुभ तर काही देशांमध्ये अशुभ मानले जाते. "वटवाघूळ" प्राण्यांना उलटे लोंबकाळायला आवडते. "vatvaghul" (bats) प्राण्याचे (prani) वजन २ ग्रॅम ते १२०० गग्रॅम पर्यंत असते. जगभरात "vatavaghula" (वटवाघूळ) च्या १००० हुन जास्त प्रजाती आढळतात. "वटवाघूळ" (vatvaghul) ह्या प्राण्याबद्दल एक रंजक गोष्ट म्हणजे जेंव्हा हे प्राणी गुहेतून बाहेर पडतात तेंव्हा ते नेहमी डावीकडे वळतात.

ब) "वटवाघूळ" कोठे आढळतात? / (Where To Found Bat Animal) :-
सर्वाधिक "vatvaghul" (bats) अमेरिकेत आढळतात. "वटवाघूळ" पक्ष्यांना कळपात राहायला आवडते. साधारणपणे "vatavaghula" (वटवाघूळ) ही गुहा, खडक, जुन्या इमारती, पूल, खाणी आणि झाडे या ठिकाणी आपले निवासस्थान करतात.

क) "वटवाघूळ प्राण्याचा" आहार/ (Foods Of Bat Animal) :-
"vatvaghul" (वटवाघूळ) हे रात्री उडणारे कीटक सर्वात जास्त खातात. ते दररोज ४ ते ८ ग्रॅम कीटक खाऊ शकतात. काही "वटवाघूळ" (vatavaghula) फळे किंवा फळातील रस देखील खातात.

ड) "वटवाघूळ प्राण्याची" वैशिष्ट्ये / (Characteristics Of Bats Animal) :-
१) "वटवाघूळ" (bat) ची ऐकण्याची क्षमता खूप जास्त असते.
२) चीन आणि जपान मध्ये हा "vatvaghul" (vatavaghula) पक्षी आनंदाचे प्रतीक मानला जातो.
३) "वटवाघूळ" चे आयुष्य सुमारे १० ते २० वर्षाचे असते.
४) "vatvaghul" ची ७ कुटुंबे आहेत.
५) जगात "bats" (वटवाघूळ) च्या काही प्रजाती शाकाहारी आहेत तर काही प्रजाती मांसाहारी आहेत.
६) उलटे लटकल्याने "वटवाघूळ" (bat)सहज उडू शकतात, कारण त्यांचे पाय कमकुवत असतात तर उलटे लटकल्याने त्यांचा संपूर्ण भार त्यांच्या शरीरावर पडतो व त्यांना सहज उडता येते.
७) "वटवाघूळ" उंदराच्या आकाराचे असतात.
८) जर पृथ्वीवरील मानवासह सर्व सस्तन प्राण्यांच्या (Animal) लोकसंख्येबद्दल बोलायला गेले तर २०% लोकसंख्या फक्त "vatavaghula" ची आहे.
९) "bat" (वटवाघूळ) हे थंड रक्ताचे (prani) "प्राणी" आहेत जे उष्णतेमध्ये राहू शकत नाहीत. आणि ह्याच कारणामुळे "वटवाघूळ "bats" रात्रीचे बाहेर पडतात.
१०) सामान्यतः "वटवाघूळ" यांची दिवसा पाहण्याची क्षमता चांगली नसते, तर रात्री या पक्ष्यांना अगदी लहान शिकार ओळखणे सोपे जाते.
Thank you,
(आपला आभारी आहे, धन्यवाद 🙏)
-------------------------------------------------
-------------------------------------------------
TIMESTAMPS 👇

00:00 वटवाघूळ प्राण्याची माहिती
00:13 वटवाघूळ प्राण्याची प्राथमिक माहिती
01:17 वटवाघूळ कोठे आढळतात?
01:44 वटवाघूळ प्राण्याचा आहार
02:08 वटवाघूळ प्राण्याची वैशिष्ट्ये
-------------------------------------------------
-------------------------------------------------
भारत, भारतातील राज्य व राजधानी यांचे नकाशा वाचन पहाण्यासाठी खालील व्हिडीओ वर प्रेस करा 👇
   • भारतातील राज्य व राजधानी- माहिती मराठ...  

भारताबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा 👇
   • भारताचा अपरिचित इतिहास-माहिती मराठी/-...  

इंग्रजीतील शब्दांच्या जाती हा विषय 5 मिनिटात सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर १००% खालील लिंकवर प्रेस करा 👇
   • (eight)Parts Of Speech With Definitio...  

फक्त 15 सेकंदाची मनोरंजक प्रश्न-उत्तरे 😍💯%तुम्हांला😊माहित नसलेली🤔पहायची आहेत? मग खालील👇लिंक वर प्रेस करा 💪ज्ञान वाढवा🙏    • युट्युब शॉर्टस (YouTube Shorts)  
-------------------------------------------------
-------------------------------------------------
SUBSCRIBE TO US ON YOUTUBE 👇
   / shashikantbhosale007  

Follow us on
Instagram 👇   / kuberclasses  

Facebook 👇   / 100029561177344  

Twitter 👇   / kuberclasses  
-------------------------------------------------
-------------------------------------------------
#kuberclasses
#वटवाघूळप्राण्याचीमाहितीमराठी
#batanimalinformationinmarathi
#vatvaghulchimahitimarathi
#वटवाघूळचीमराठीमाहिती
#vatavaghulainformationinmarathi